ऑनलाईन कोर्स
पंचांग लेव्हल १: पंचांग वाचायला शिका
कोर्स संपल्यावर तुम्हाला कोणत्याही दिवसाचं पंचांग स्वतः वाचता येईल. प्रत्येक बॅचमध्ये फक्त १० जण.
२ दिवस × २ तास, ऑनलाईन · २ दिवस, रोज २ तास, online
₹९९९ ₹१,१९९
मंगळवार, १७ नोव्हेंबर आणि बुधवार, १८ नोव्हेंबर, सकाळी १० ते १२
१० जागा शिल्लक
सोबत मिळेल
- सत्रांचं रेकॉर्डिंग
- PDF पुस्तिका
- नक्षत्र, योग, करण तक्ते
- शंकांसाठी WhatsApp ग्रुप
- प्रमाणपत्र
येणाऱ्या बॅच
मंगळवार, १७ नोव्हेंबर, सकाळी १० ते १२
बुधवार, १८ नोव्हेंबर, सकाळी १० ते १२
ऑनलाईन (Microsoft Teams) · १० जागा शिल्लक मराठी
₹९९९ ₹१,१९९
शनिवार, २१ नोव्हेंबर, सकाळी १० ते १२
रविवार, २२ नोव्हेंबर, सकाळी १० ते १२
ऑनलाईन (Microsoft Teams) · १० जागा शिल्लक मराठी
₹९९९ ₹१,१९९
कोर्सनंतर तुम्हाला हे जमेल
- रोजच्या पंचांगातलं शक, संवत्सर, मास आणि पक्ष ओळखता येणं
- तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण म्हणजे काय हे सांगता येणं
- प्रत्येक अंग किती वाजेपर्यंत आहे आणि नंतर काय लागतं हे वाचता येणं
- क्षय तिथी, वृद्धी तिथी आणि भद्रा ओळखता येणं
- आपल्या गावाच्या सूर्योदय-सूर्यास्तावरून राहुकाळ काढता येणं
अभ्यासक्रम
दिवस १: काळाची ओळख, तिथी, वार, नक्षत्र
- पंचांगाच्या पानावर कुठे काय असतं
- शालिवाहन शक, ६० संवत्सरांचं चक्र, अयन, सहा ऋतू, बारा मास, अमांत आणि पौर्णिमांत फरक
- तिथी: सूर्य-चंद्र अंतर, ३० तिथींची नावं, नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा, उदय तिथी, क्षय आणि वृद्धी तिथी
- वार: सूर्योदय ते सूर्योदय, इंग्रजी तारखेशी फरक
- नक्षत्र: २७ नक्षत्रे, स्वामी, जन्मनक्षत्र
दिवस २: योग, करण, वेळ वाचन, राहुकाळ, प्रॅक्टिकल
- योग: सूर्य-चंद्र स्थानांची बेरीज, २७ योग, टाळले जाणारे ९ योग
- करण: अर्धी तिथी, चर आणि स्थिर करणे, विष्टी म्हणजे भद्रा
- वेळ वाचन: दिलेली वेळ म्हणजे संपण्याची वेळ, घटी-पळांचं रूपांतर
- सूर्योदय, सूर्यास्त आणि आपल्या गावाचा राहुकाळ
- प्रॅक्टिकल: प्रत्येकजण एका दिवसाचं पूर्ण पंचांग वाचून नमुना भरतो, गुरुजी तपासतात
सोबत ठेवा
- चालू वर्षाचं कोणतंही मराठी पंचांग किंवा कालनिर्णय
- वही आणि पेन
- मोबाईलवर Microsoft Teams ॲप (किंवा लॅपटॉपवर ब्राउझर)
नेहमीचे प्रश्न
मला ज्योतिषाचं काहीच माहिती नाही, चालेल का?
हो. लेव्हल १ अगदी सुरुवातीपासून आहे. फक्त कोणतंही मराठी पंचांग किंवा कालनिर्णय, वही आणि पेन जवळ ठेवा.
सत्र चुकलं तर?
सत्राचं रेकॉर्डिंग तुमच्या लॉग इनमध्ये मिळेल.
एका बॅचमध्ये किती जण असतात?
जास्तीत जास्त १०, जेणेकरून गुरुजी प्रत्येकाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ शकतील.
शुल्क परत मिळतं का?
पहिल्या सत्राच्या ४८ तास आधीपर्यंत रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळतं.
₹९९९ ₹१,१९९
नोंदणी करा१० जागा शिल्लक