निमकर गुरुजी
मोफत ऑनलाईन (Microsoft Teams) १ तास मराठी

पंचांग कसे पहावे: मोफत परिचय सेमिनार

मंगळवार, ३ नोव्हेंबर, सकाळी १० वाजता

सुरू होण्यास0दिवस0तास0मिनिटे0सेकंद

तुमची जागा राखून ठेवा

तारीख निवडा

सगळ्या तारखांना तोच seminar आहे. तुम्हाला सोयीची तारीख निवडा.

+91

Meeting link, invoice आणि certificate या email वर येतील.

Email आणि messages ची भाषा

तुमचं नाव, नंबर आणि गाव फक्त नोंदणी आणि संपर्कासाठी वापरतो. गोपनीयता धोरण

आधी नोंदणी केली आहे? लॉग इन

या सेमिनारमध्ये काय पाहू

आपण रोज कॅलेंडरमध्ये तिथी, नक्षत्र, सण पाहतो. पण त्यातलं प्रत्येक अक्षर काय सांगतं? या एका तासात निमकर गुरुजी पंचांगाची पाच अंगे सोप्या भाषेत समजावून सांगतील आणि शेवटी त्या दिवसाचं पंचांग आपण एकत्र वाचू.

  • पंचांग म्हणजे काय
  • काळाची ओळख आणि तिथी
  • वार, नक्षत्र, योग, करण
  • आजचं पंचांग एकत्र वाचूया
  • दोन सामान्य गैरसमज
  • प्रश्नोत्तरे

सोबत ठेवा: घरचं पंचांग किंवा कालनिर्णय. प्रश्न चॅटमध्ये लिहा, शेवटी उत्तरं मिळतील.

हा सेमिनार खरंच मोफत आहे का?

हो, पूर्णपणे मोफत. मोबाईल नंबर आणि email ने नोंदणी करा.

Teams लिंक कधी मिळेल?

नोंदणी झाल्यावर लगेच email वर, आणि seminar च्या 30 मिनिटे आधी पुन्हा.