ऑनलाईन कोर्स
पंचांग लेव्हल २: सखोल पंचांग
सण, व्रत आणि साधे मुहूर्त स्वतः ठरवता यावेत यासाठी. लेव्हल १ पूर्ण केलेल्यांसाठी.
२ दिवस × ३ तास, ऑनलाईन · २ दिवस, रोज ३ तास, online
हा कोर्स "पंचांग लेव्हल १: पंचांग वाचायला शिका" पूर्ण केलेल्यांसाठी आहे.
₹१,९९९
पुढच्या तारखा लवकरच जाहीर होतील.
पुढची बॅच कळवासोबत मिळेल
- सत्रांचं रेकॉर्डिंग
- PDF पुस्तिका
- नक्षत्र, योग, करण तक्ते
- शंकांसाठी WhatsApp ग्रुप
- प्रमाणपत्र
अभ्यासक्रम
- सणांचे नियम: उदय तिथी, प्रदोष, निशीथ, मध्यान्ह व्यापिनी तिथी
- एकादशी, संकष्टी, प्रदोष व्रत कसे ठरवतात
- अधिक मास आणि क्षय मासाचा परिणाम
- साधे मुहूर्त: चौघडिया, होरा, अभिजित
- भद्रा, राहुकाळ, यमघंट टाळण्याचे नियम
- प्रॅक्टिकल: पुढच्या महिन्याचे सण स्वतः काढणे
सोबत ठेवा
- चालू वर्षाचं कोणतंही मराठी पंचांग किंवा कालनिर्णय
- वही आणि पेन
- मोबाईलवर Microsoft Teams ॲप (किंवा लॅपटॉपवर ब्राउझर)
नेहमीचे प्रश्न
मला ज्योतिषाचं काहीच माहिती नाही, चालेल का?
हो. लेव्हल १ अगदी सुरुवातीपासून आहे. फक्त कोणतंही मराठी पंचांग किंवा कालनिर्णय, वही आणि पेन जवळ ठेवा.
सत्र चुकलं तर?
सत्राचं रेकॉर्डिंग तुमच्या लॉग इनमध्ये मिळेल.
एका बॅचमध्ये किती जण असतात?
जास्तीत जास्त १०, जेणेकरून गुरुजी प्रत्येकाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ शकतील.
शुल्क परत मिळतं का?
पहिल्या सत्राच्या ४८ तास आधीपर्यंत रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळतं.