वैयक्तिक वर्ग

वैयक्तिक वर्ग (1:1)

पंचांग किंवा ज्योतिषाचा एखादा विषय गुरुजींकडून वैयक्तिकरित्या, ऑफिसमध्ये समोरासमोर शिका. किती तास हवेत ते सांगा, वेळ ठरवून आम्ही भरण्याची लिंक पाठवू.

प्रति तास · चिपळूण कार्यालयात, तुमच्या वेळेनुसार, ₹१,००० प्रति तास

₹१,००० / प्रति तास
वेळ ठरवण्यासाठी विचारा

किती तास हवेत आणि कोणता दिवस सोयीचा आहे ते WhatsApp वर कळवा. वेळ ठरल्यावर भरण्याची लिंक पाठवू.