कॉम्बो
लेव्हल १ + २ कॉम्बो
लेव्हल १ आणि त्यानंतरची लेव्हल २ बॅच एकाच वेळी नोंदवा.
· दोन्ही लेव्हल एकत्र, कमी शुल्कात
₹२,७९९
बॅच निवडा
सोबत मिळेल
- सत्रांचं रेकॉर्डिंग
- PDF पुस्तिका
- नक्षत्र, योग, करण तक्ते
- शंकांसाठी WhatsApp ग्रुप
- प्रमाणपत्र
तुमच्या बॅच निवडा
एक लेव्हल १ बॅच आणि तिच्या नंतरची एक लेव्हल २ बॅच निवडा.
सोबत ठेवा
- चालू वर्षाचं कोणतंही मराठी पंचांग किंवा कालनिर्णय
- वही आणि पेन
- मोबाईलवर Microsoft Teams ॲप (किंवा लॅपटॉपवर ब्राउझर)