कॉम्बो

लेव्हल १ + २ कॉम्बो

लेव्हल १ आणि त्यानंतरची लेव्हल २ बॅच एकाच वेळी नोंदवा.

· दोन्ही लेव्हल एकत्र, कमी शुल्कात

₹२,७९९
बॅच निवडा

सोबत मिळेल

  • सत्रांचं रेकॉर्डिंग
  • PDF पुस्तिका
  • नक्षत्र, योग, करण तक्ते
  • शंकांसाठी WhatsApp ग्रुप
  • प्रमाणपत्र

तुमच्या बॅच निवडा

एक लेव्हल १ बॅच आणि तिच्या नंतरची एक लेव्हल २ बॅच निवडा.

पंचांग लेव्हल १: पंचांग वाचायला शिका

पंचांग लेव्हल २: सखोल पंचांग

पुढच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

सोबत ठेवा

  • चालू वर्षाचं कोणतंही मराठी पंचांग किंवा कालनिर्णय
  • वही आणि पेन
  • मोबाईलवर Microsoft Teams ॲप (किंवा लॅपटॉपवर ब्राउझर)